जळगावात 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा रेट 58,180 रुपये तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 61,090 आहे.
मुंबईत 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा रेट 57,750 रुपये तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 63,000 रुपये इतका आहे.
पुण्यात 22 कॅरेट सोन्याचा रेट आहे 57,750 तर 24 कॅरेट सोन्याचा भाव आहे 63,000
नाशिकमध्ये 22 कॅरेट सोन्याचा रेट आहे 57,780 तर 24 कॅरेट सोन्याचा रेट आहे 63,030
देशात 24 कॅरेट, 10 ग्रॅम सोन्याची किंमत 63,000 रुपये
22 कॅरेट सोन्याचा विचार केला तर 10 ग्रॅम सोन्याची किंमत 57,750 रुपये इतकी आहे.
जळगावात 1 किलो चांदीचा भाव आहे 79,700 रुपये इतका आहे.
मुंबईत 1 किलो चांदीचा भाव 78,500 रुपये इतका आहे.
पुण्यात 1 किलो चांदीचा भाव आहे 78,500 रुपये.