जळगावात 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा रेट 69,780 रुपये तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 73,270

मुंबईत 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा रेट 68,900 रुपये तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 75,160 रुपये इतका आहे.

पुण्यात 22 कॅरेट सोन्याचा रेट आहे  68,900 तर 24 कॅरेट सोन्याचा भाव आहे  75,160

नाशिकमध्ये 22 कॅरेट सोन्याचा रेट आहे 68,930 तर 24 कॅरेट सोन्याचा रेट आहे 75,190

देशात 24 कॅरेट, 10 ग्रॅम  सोन्याची किंमत 75,160 रुपये

22 कॅरेट सोन्याचा विचार केला तर 10 ग्रॅम सोन्याची किंमत 68,900 रुपये इतकी आहे.

जळगावात 1 किलो चांदीचा भाव आहे 99,990 रुपये इतका आहे.

मुंबईत 1 किलो चांदीचा भाव 96,500 रुपये इतका आहे.

 पुण्यात 1 किलो चांदीचा भाव आहे 96,500 रुपये.