तुमच्या शहरात काय आहे सोनं आणि चांदीचा रेट जाणून घ्या.
जळगावात 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा रेट 56,630 रुपये तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 59,460 आहे.
मुंबईत 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा रेट 55,700 रुपये तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 60,750 रुपये इतका आहे.
पुण्यात 22 कॅरेट सोन्याचा रेट आहे 55,700 तर 24 कॅरेट सोन्याचा भाव आहे 60,780
नाशिकमध्ये 22 कॅरेट सोन्याचा रेट आहे 55,730 तर 24 कॅरेट सोन्याचा रेट आहे 60,130
देशात 24 कॅरेट, 10 ग्रॅम सोन्याची किंमत 60,750 रुपये
22 कॅरेट सोन्याचा विचार केला तर 10 ग्रॅम सोन्याची किंमत 55,700 रुपये इतकी आहे.
जळगावात 1 किलो चांदीचा भाव आहे 82,400 रुपये इतका आहे.
मुंबईत 1 किलो चांदीचा भाव 78,400 रुपये इतका आहे.
पुण्यात 1 किलो चांदीचा भाव आहे 78,400 रुपये.