जळगावात 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा रेट 58,630 रुपये तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 61,560 आहे.

मुंबईत 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा रेट 58,000 रुपये तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 63,230 रुपये इतका आहे. 

पुण्यात 22 कॅरेट सोन्याचा रेट आहे 58,000 तर 24 कॅरेट सोन्याचा भाव आहे 63,230

 नाशिकमध्ये 22 कॅरेट सोन्याचा रेट आहे 58,030 तर 24 कॅरेट सोन्याचा रेट आहे 63,260

देशात 24 कॅरेट, 10 ग्रॅम  सोन्याची किंमत 63,230 रुपये

22 कॅरेट सोन्याचा विचार केला तर 10 ग्रॅम सोन्याची किंमत 58,000 रुपये इतकी आहे.

 जळगावात 1 किलो चांदीचा भाव आहे 80,200 रुपये इतका आहे.

मुंबईत 1 किलो चांदीचा भाव 79,500 रुपये इतका आहे. 

पुण्यात 1 किलो चांदीचा भाव आहे 79,500 रुपये.