जळगावात 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा रेट 62,130 रुपये तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 65,240 आहे.

मुंबईत 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा रेट 61,250 रुपये तर 24 कॅरेट सोन्याचा भाव  66,820 रुपये इतका आहे.

पुण्यात 22 कॅरेट सोन्याचा रेट आहे 61,250 तर 24 कॅरेट सोन्याचा भाव आहे 66,820

नाशिकमध्ये 22 कॅरेट सोन्याचा रेट आहे 61,280 तर 24 कॅरेट सोन्याचा रेट आहे 66,850

देशात 24 कॅरेट, 10 ग्रॅम  सोन्याची किंमत 66,820 रुपये

22 कॅरेट सोन्याचा विचार केला तर 10 ग्रॅम सोन्याची किंमत 61,250 रुपये इतकी आहे.

जळगावात 1 किलो चांदीचा भाव आहे 80,500 रुपये इतका आहे.

मुंबईत 1 किलो चांदीचा भाव 77,000 रुपये इतका आहे.

पुण्यात 1 किलो चांदीचा भाव आहे 77,000 रुपये.