जळगावात 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा रेट 69,180 रुपये तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 72,640

मुंबईत 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा रेट 67,300 रुपये तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 73,420 रुपये इतका आहे.

पुण्यात 22 कॅरेट सोन्याचा रेट आहे  67,300 तर 24 कॅरेट सोन्याचा भाव आहे  73,420

 नाशिकमध्ये 22 कॅरेट सोन्याचा रेट आहे 67,330 तर 24 कॅरेट सोन्याचा रेट आहे 73,540

देशात 24 कॅरेट, 10 ग्रॅम  सोन्याची किंमत 73,420 रुपये

22 कॅरेट सोन्याचा विचार केला तर 10 ग्रॅम सोन्याची किंमत 67,300 रुपये इतकी आहे.

जळगावात 1 किलो चांदीचा भाव आहे 99,990 रुपये इतका आहे.

 मुंबईत 1 किलो चांदीचा भाव 92,500  रुपये इतका आहे.

पुण्यात 1 किलो चांदीचा भाव आहे 92,500  रुपये.