जळगावात 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा रेट 67,030 रुपये तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 70,380

मुंबईत 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा रेट 66,140 रुपये तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 72,150 रुपये इतका आहे.

पुण्यात 22 कॅरेट सोन्याचा रेट आहे 66,140 तर 24 कॅरेट सोन्याचा भाव आहे 72,150

नाशिकमध्ये 22 कॅरेट सोन्याचा रेट आहे 66,170 तर 24 कॅरेट सोन्याचा रेट आहे 72,180

देशात 24 कॅरेट, 10 ग्रॅम  सोन्याची किंमत 72,150 रुपये

22 कॅरेट सोन्याचा विचार केला तर 10 ग्रॅम सोन्याची किंमत 66,140 रुपये इतकी आहे.

जळगावात 1 किलो चांदीचा भाव आहे 86,500 रुपये इतका आहे.

मुंबईत 1 किलो चांदीचा भाव 82,900 रुपये इतका आहे.

पुण्यात 1 किलो चांदीचा भाव आहे 82,900 रुपये.