जळगावात 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा रेट 58,580 रुपये तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 61,510 आहे.
मुंबईत 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा रेट 57,700 रुपये तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 62,950 रुपये इतका आहे.
पुण्यात 22 कॅरेट सोन्याचा रेट आहे 57,700 तर 24 कॅरेट सोन्याचा भाव आहे 62,950
नाशिकमध्ये 22 कॅरेट सोन्याचा रेट आहे 57,730 तर 24 कॅरेट सोन्याचा रेट आहे 62,920
देशात 24 कॅरेट, 10 ग्रॅम सोन्याची किंमत 62,950 रुपये
22 कॅरेट सोन्याचा विचार केला तर 10 ग्रॅम सोन्याची किंमत 57,700 रुपये इतकी आहे.
जळगावात 1 किलो चांदीचा भाव आहे 76,400 रुपये इतका आहे.
मुंबईत 1 किलो चांदीचा भाव 74,900 रुपये इतका आहे.
पुण्यात 1 किलो चांदीचा भाव आहे 75,000 रुपये.