जळगावात 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा रेट 58,680 रुपये तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 61,610 आहे.

मुंबईत 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा रेट 57,750 रुपये तर 24 कॅरेट सोन्याचा भाव  63,000 रुपये इतका आहे.

पुण्यात 22 कॅरेट सोन्याचा रेट आहे  57,750 तर 24 कॅरेट सोन्याचा भाव आहे  63,000

नाशिकमध्ये 22 कॅरेट सोन्याचा रेट आहे 57,830 तर 24 कॅरेट सोन्याचा रेट आहे 63,030

देशात 24 कॅरेट, 10 ग्रॅम  सोन्याची किंमत 63,000 रुपये

22 कॅरेट सोन्याचा विचार केला तर 10 ग्रॅम सोन्याची किंमत 57,750 रुपये इतकी आहे.

जळगावात 1 किलो चांदीचा भाव आहे 76,800 रुपये इतका आहे.

 मुंबईत 1 किलो चांदीचा भाव 75,300 रुपये इतका आहे.

 पुण्यात 1 किलो चांदीचा भाव आहे 75,300 रुपये.