जळगावात 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा रेट 59,080 रुपये तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 62,030 आहे.

मुंबईत 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा रेट 58,400 रुपये तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 63,710 रुपये इतका आहे. 

पुण्यात 22 कॅरेट सोन्याचा रेट आहे 58,400 तर 24 कॅरेट सोन्याचा भाव आहे 63,710

नाशिकमध्ये 22 कॅरेट सोन्याचा रेट आहे 58,430 तर 24 कॅरेट सोन्याचा रेट आहे 63,710

देशात 24 कॅरेट, 10 ग्रॅम  सोन्याची किंमत 63,710 रुपये

 22 कॅरेट सोन्याचा विचार केला तर 10 ग्रॅम सोन्याची किंमत 58,400 रुपये इतकी आहे.

जळगावात 1 किलो चांदीचा भाव आहे 80,700 रुपये इतका आहे. 

मुंबईत 1 किलो चांदीचा भाव 79,500 रुपये इतका आहे. 

पुण्यात 1 किलो चांदीचा भाव आहे 79,500 रुपये.