जळगावात 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा रेट 62,030 रुपये तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 65,130 आहे.
मुंबईत 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा रेट 61,150 रुपये तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 66,170 रुपये इतका आहे.
पुण्यात 22 कॅरेट सोन्याचा रेट आहे 61,150 तर 24 कॅरेट सोन्याचा भाव आहे 66,170
नाशिकमध्ये 22 कॅरेट सोन्याचा रेट आहे 61,180 तर 24 कॅरेट सोन्याचा रेट आहे 66,740
देशात 24 कॅरेट, 10 ग्रॅम सोन्याची किंमत 66,170 रुपये
22 कॅरेट सोन्याचा विचार केला तर 10 ग्रॅम सोन्याची किंमत 61,150 रुपये इतकी आहे.
जळगावात 1 किलो चांदीचा भाव आहे 80,500 रुपये इतका आहे.
मुंबईत 1 किलो चांदीचा भाव 77,500 रुपये इतका आहे.
पुण्यात 1 किलो चांदीचा भाव आहे 77,500 रुपये.