जळगावात 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा रेट 55,880 रुपये तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 58,670 आहे.

मुंबईत 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा रेट  54,750 रुपये तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 59,730 रुपये इतका आहे. 

पुण्यात 22 कॅरेट सोन्याचा रेट आहे  54,750 तर 24 कॅरेट सोन्याचा भाव आहे  59,730

नाशिकमध्ये 22 कॅरेट सोन्याचा रेट आहे 54,780 तर 24 कॅरेट सोन्याचा रेट आहे  59,760

देशात 24 कॅरेट, 10 ग्रॅम  सोन्याची किंमत 59,730 रुपये

22 कॅरेट सोन्याचा विचार केला तर 10 ग्रॅम सोन्याची किंमत 54,750 रुपये इतकी आहे.

जळगावात 1 किलो चांदीचा भाव आहे 79,000 रुपये इतका आहे. 

मुंबईत 1 किलो चांदीचा भाव 74,800 रुपये इतका आहे. 

 पुण्यात 1 किलो चांदीचा भाव आहे 74,800 रुपये.