जळगावात 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा रेट 59,380 रुपये तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 62,350 आहे.

मुंबईत 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा रेट 58,500 रुपये तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 63,820 रुपये इतका आहे. 

पुण्यात 22 कॅरेट सोन्याचा रेट आहे 58,500 तर 24 कॅरेट सोन्याचा भाव आहे 63,820

नाशिकमध्ये 22 कॅरेट सोन्याचा रेट आहे 58,530 तर 24 कॅरेट सोन्याचा रेट आहे 63,850

देशात 24 कॅरेट, 10 ग्रॅम  सोन्याची किंमत 63,820 रुपये

22 कॅरेट सोन्याचा विचार केला तर 10 ग्रॅम सोन्याची किंमत 58,500 रुपये इतकी आहे.

जळगावात 1 किलो चांदीचा भाव आहे 80,700 रुपये इतका आहे.

मुंबईत 1 किलो चांदीचा भाव 79,200 रुपये इतका आहे. 

 पुण्यात 1 किलो चांदीचा भाव आहे 79,200 रुपये.