जळगावात 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा रेट 62,230 रुपये तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 65,340 आहे.
मुंबईत 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा रेट 61,150 रुपये तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 66,930 रुपये इतका आहे.
पुण्यात 22 कॅरेट सोन्याचा रेट आहे 61,150 तर 24 कॅरेट सोन्याचा भाव आहे 66,930
नाशिकमध्ये 22 कॅरेट सोन्याचा रेट आहे 61,380 तर 24 कॅरेट सोन्याचा रेट आहे 66,960
देशात 24 कॅरेट, 10 ग्रॅम सोन्याची किंमत 66,930 रुपये
22 कॅरेट सोन्याचा विचार केला तर 10 ग्रॅम सोन्याची किंमत 61,350 रुपये इतकी आहे.
जळगावात 1 किलो चांदीचा भाव आहे 80,200 रुपये इतका आहे.
मुंबईत 1 किलो चांदीचा भाव 77,500 रुपये इतका आहे.
पुण्यात 1 किलो चांदीचा भाव आहे 77,500 रुपये.