जळगावात 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा रेट 55,730 रुपये तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 58,520 आहे. 

मुंबईत 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा रेट  54,500 रुपये तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 59,450 रुपये इतका आहे.

पुण्यात 22 कॅरेट सोन्याचा रेट आहे  54,500 तर 24 कॅरेट सोन्याचा भाव आहे  59,450

नाशिकमध्ये 22 कॅरेट सोन्याचा रेट आहे 54,530 तर 24 कॅरेट सोन्याचा रेट आहे  59,480

देशात 24 कॅरेट, 10 ग्रॅम  सोन्याची किंमत 59,450 रुपये

22 कॅरेट सोन्याचा विचार केला तर 10 ग्रॅम सोन्याची किंमत 54,500 रुपये इतकी आहे.

 जळगावात 1 किलो चांदीचा भाव आहे 77,600 रुपये इतका आहे.

मुंबईत 1 किलो चांदीचा भाव 74,200 रुपये इतका आहे.

पुण्यात 1 किलो चांदीचा भाव आहे 74,200 रुपये.