जळगावात 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा रेट 62,230 रुपये तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 65,340 आहे.

 मुंबईत 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा रेट 61,700 रुपये तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 67,310 रुपये इतका आहे.

पुण्यात 22 कॅरेट सोन्याचा रेट आहे 61,700 तर 24 कॅरेट सोन्याचा भाव आहे 67,310

नाशिकमध्ये 22 कॅरेट सोन्याचा रेट आहे 61,730 तर 24 कॅरेट सोन्याचा रेट आहे 67,340

देशात 24 कॅरेट, 10 ग्रॅम सोन्याची किंमत 67,310 रुपये

22 कॅरेट सोन्याचा विचार केला तर 10 ग्रॅम सोन्याची किंमत 61,700 रुपये इतकी आहे.

जळगावात 1 किलो चांदीचा भाव आहे 80,200 रुपये इतका आहे.

मुंबईत 1 किलो चांदीचा भाव 77,500 रुपये इतका आहे.

पुण्यात 1 किलो चांदीचा भाव आहे  77,500 रुपये.