तुमच्या शहरातला सोनं आणि चांदीचा रेट जाणून घ्या.

जळगावात 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा रेट 67,730 रुपये तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 72,120

मुंबईत 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा रेट 66,660 रुपये तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 72,720 रुपये इतका आहे.

पुण्यात 22 कॅरेट सोन्याचा रेट आहे 66,660 तर 24 कॅरेट सोन्याचा भाव आहे 72,720

नाशिकमध्ये 22 कॅरेट सोन्याचा रेट आहे 66,580 तर 24 कॅरेट सोन्याचा रेट आहे 72,630

देशात 24 कॅरेट, 10 ग्रॅम  सोन्याची किंमत 72,600 रुपये

22 कॅरेट सोन्याचा विचार केला तर 10 ग्रॅम सोन्याची किंमत 66,550 रुपये इतकी आहे.

जळगावात 1 किलो चांदीचा भाव आहे 87,500 रुपये इतका आहे.

मुंबईत 1 किलो चांदीचा भाव 84,000 रुपये इतका आहे.

पुण्यात 1 किलो चांदीचा भाव आहे 84,000 रुपये.