जळगावात 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा रेट 58,580 रुपये तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 61,510 आहे.
मुंबईत 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा रेट 57,800 रुपये तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 63,050 रुपये इतका आहे.
पुण्यात 22 कॅरेट सोन्याचा रेट आहे 57,800 तर 24 कॅरेट सोन्याचा भाव आहे 63,050
नाशिकमध्ये 22 कॅरेट सोन्याचा रेट आहे 57,830 तर 24 कॅरेट सोन्याचा रेट आहे 63,080
देशात 24 कॅरेट, 10 ग्रॅम सोन्याची किंमत 63,050 रुपये
22 कॅरेट सोन्याचा विचार केला तर 10 ग्रॅम सोन्याची किंमत 57,800 रुपये इतकी आहे.
जळगावात 1 किलो चांदीचा भाव आहे 77,500 रुपये इतका आहे.
मुंबईत 1 किलो चांदीचा भाव 76,200 रुपये इतका आहे.
पुण्यात 1 किलो चांदीचा भाव आहे 76,200 रुपये.