जळगावात 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा रेट 62,580 रुपये तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 65.710

मुंबईत 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा रेट 63,000 रुपये तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 68,730 रुपये इतका आहे.

 पुण्यात 22 कॅरेट सोन्याचा रेट आहे 63,000 तर 24 कॅरेट सोन्याचा भाव आहे 68,730

 नाशिकमध्ये 22 कॅरेट सोन्याचा रेट आहे 63,030 तर 24 कॅरेट सोन्याचा रेट आहे 68,760

देशात 24 कॅरेट, 10 ग्रॅम  सोन्याची किंमत 68,730 रुपये

22 कॅरेट सोन्याचा विचार केला तर 10 ग्रॅम सोन्याची किंमत 63,000 रुपये इतकी आहे.