जळगावात 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा रेट 58,980 रुपये तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 61,930 आहे.

 मुंबईत 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा रेट 58,100 रुपये तर 24 कॅरेट सोन्याचा भाव  62,560 रुपये इतका आहे. 

पुण्यात 22 कॅरेट सोन्याचा रेट आहे 58,100 तर 24 कॅरेट सोन्याचा भाव आहे 63,380

नाशिकमध्ये 22 कॅरेट सोन्याचा रेट आहे 56,380 तर 24 कॅरेट सोन्याचा रेट आहे 63,380

देशात 24 कॅरेट, 10 ग्रॅम  सोन्याची किंमत 63,380 रुपये

22 कॅरेट सोन्याचा विचार केला तर 10 ग्रॅम सोन्याची किंमत 58,100 रुपये इतकी आहे.

 जळगावात 1 किलो चांदीचा भाव आहे 82,000 रुपये इतका आहे.

मुंबईत 1 किलो चांदीचा भाव 79,200 रुपये इतका आहे. 

पुण्यात 1 किलो चांदीचा भाव आहे 79,200 रुपये.