जळगावात 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा रेट 57,480 रुपये तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 60,350 आहे. 

मुंबईत 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा रेट 56,600 रुपये तर 24 कॅरेट सोन्याचा भाव  61,750  रुपये इतका आहे. 

पुण्यात 22 कॅरेट सोन्याचा रेट आहे 56,600 तर 24 कॅरेट सोन्याचा भाव आहे  61,750 

 नाशिकमध्ये 22 कॅरेट सोन्याचा रेट आहे 56,630 तर 24 कॅरेट सोन्याचा रेट आहे 61,780

देशात 24 कॅरेट, 10 ग्रॅम  सोन्याची किंमत 61,750 रुपये

22 कॅरेट सोन्याचा विचार केला तर 10 ग्रॅम सोन्याची किंमत 56,600 रुपये इतकी आहे.

जळगावात 1 किलो चांदीचा भाव आहे 77,000 रुपये इतका आहे. 

मुंबईत 1 किलो चांदीचा भाव 74,100 रुपये इतका आहे. 

पुण्यात 1 किलो चांदीचा भाव आहे  74,100 रुपये.