जळगावात 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा रेट 53,580 रुपये तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 56,260 आहे.
मुंबईत 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा रेट 52,600 रुपये तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 57,380 रुपये इतका आहे.
पुण्यात 22 कॅरेट सोन्याचा रेट आहे 52,600 तर 24 कॅरेट सोन्याचा भाव आहे 57,380
नाशिकमध्ये 22 कॅरेट सोन्याचा रेट आहे 53,230 तर 24 कॅरेट सोन्याचा रेट आहे 57,410
देशात 24 कॅरेट, 10 ग्रॅम सोन्याची किंमत 57,380 रुपये
22 कॅरेट सोन्याचा विचार केला तर 10 ग्रॅम सोन्याची किंमत 52,600 रुपये इतकी आहे.
जळगावात 1 किलो चांदीचा भाव आहे 73,500 रुपये इतका आहे.
मुंबईत 1 किलो चांदीचा भाव 71,000 रुपये इतका आहे.
पुण्यात 1 किलो चांदीचा भाव आहे 71,000 रुपये.