जळगावात 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा रेट 58,280 रुपये तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 61,190 आहे. 

मुंबईत 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा रेट 57,200 रुपये तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 62,400 रुपये इतका आहे. 

पुण्यात 22 कॅरेट सोन्याचा रेट आहे 57,200 तर 24 कॅरेट सोन्याचा भाव आहे 62,400

नाशिकमध्ये 22 कॅरेट सोन्याचा रेट आहे 57,230 तर 24 कॅरेट सोन्याचा रेट आहे 62,430

देशात 24 कॅरेट, 10 ग्रॅम  सोन्याची किंमत 62,400 रुपये

22 कॅरेट सोन्याचा विचार केला तर 10 ग्रॅम सोन्याची किंमत 57,200 रुपये इतकी आहे.

 जळगावात 1 किलो चांदीचा भाव आहे 77,500 रुपये इतका आहे. 

मुंबईत 1 किलो चांदीचा भाव 75,600 रुपये इतका आहे. 

 पुण्यात 1 किलो चांदीचा भाव आहे 75,600 रुपये.