जळगावात 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा रेट 64,980 रुपये तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 68,230

मुंबईत 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा रेट 64,600 रुपये तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 69,870 रुपये इतका आहे.

पुण्यात 22 कॅरेट सोन्याचा रेट आहे 64,600 तर 24 कॅरेट सोन्याचा भाव आहे 69,870

नाशिकमध्ये 22 कॅरेट सोन्याचा रेट आहे 64,630 तर 24 कॅरेट सोन्याचा रेट आहे 70,500

देशात 24 कॅरेट, 10 ग्रॅम  सोन्याची किंमत 70,470 रुपये

22 कॅरेट सोन्याचा विचार केला तर 10 ग्रॅम सोन्याची किंमत 64,600 रुपये इतकी आहे.

 जळगावात 1 किलो चांदीचा भाव आहे 84,000 रुपये इतका आहे.

मुंबईत 1 किलो चांदीचा भाव 82,000 रुपये इतका आहे.

पुण्यात 1 किलो चांदीचा भाव आहे  82,000 रुपये.