सोनं आणि चांदीच्या रेटमध्ये गेल्या काही दिवसात घसरण होत असल्याचं दिसतंय. 

 जळगावात 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा रेट 55,880 रुपये तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 58,670 आहे. 

मुंबईत 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा रेट 54,950  रुपये तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 59,950 रुपये इतका आहे.

पुण्यात 22 कॅरेट सोन्याचा रेट आहे  54,950  तर 24 कॅरेट सोन्याचा भाव आहे 59,950

नाशिकमध्ये 22 कॅरेट सोन्याचा रेट आहे 54,980 तर 24 कॅरेट सोन्याचा रेट आहे 59,980

देशात 24 कॅरेट, 10 ग्रॅम  सोन्याची किंमत 59,950 रुपये

22 कॅरेट सोन्याचा विचार केला तर 10 ग्रॅम सोन्याची किंमत 54,950 रुपये इतकी आहे.

 जळगावात 1 किलो चांदीचा भाव आहे 78,500 रुपये इतका आहे. 

मुंबईत 1 किलो चांदीचा भाव 75,000 रुपये इतका आहे.

 पुण्यात 1 किलो चांदीचा भाव आहे 75,000 रुपये.