जळगावात 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा रेट 59,630 रुपये तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 62,610 आहे.

मुंबईत 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा रेट 58,750 रुपये तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 64,090 रुपये इतका आहे. 

पुण्यात 22 कॅरेट सोन्याचा रेट आहे 58,750 तर 24 कॅरेट सोन्याचा भाव आहे 64,090

नाशिकमध्ये 22 कॅरेट सोन्याचा रेट आहे 58.780 तर 24 कॅरेट सोन्याचा रेट आहे 64,120

देशात 24 कॅरेट, 10 ग्रॅम  सोन्याची किंमत 64,090 रुपये

22 कॅरेट सोन्याचा विचार केला तर 10 ग्रॅम सोन्याची किंमत 58,750 रुपये इतकी आहे.

जळगावात 1 किलो चांदीचा भाव आहे 77,000 रुपये इतका आहे. 

मुंबईत 1 किलो चांदीचा भाव 73,500 रुपये इतका आहे. 

 पुण्यात 1 किलो चांदीचा भाव आहे 73,500 रुपये.