जळगावात 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा रेट 56,130 रुपये तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 58,940 आहे.

मुंबईत 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा रेट 55,300 रुपये तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 60,320 रुपये इतका आहे.

पुण्यात 22 कॅरेट सोन्याचा रेट आहे 55,300 तर 24 कॅरेट सोन्याचा भाव आहे  60,320

नाशिकमध्ये 22 कॅरेट सोन्याचा रेट आहे 55,230 तर 24 कॅरेट सोन्याचा रेट आहे 60,370

देशात 24 कॅरेट, 10 ग्रॅम  सोन्याची किंमत 60,320 रुपये

22 कॅरेट सोन्याचा विचार केला तर 10 ग्रॅम सोन्याची किंमत 55,300 रुपये इतकी आहे.

जळगावात 1 किलो चांदीचा भाव आहे 80,000 रुपये इतका आहे. 

मुंबईत 1 किलो चांदीचा भाव  76,900 रुपये इतका आहे. 

पुण्यात 1 किलो चांदीचा भाव आहे 76,900 रुपये.