जळगावात 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा रेट 56,230 रुपये तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 59,040 आहे.

मुंबईत 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा रेट 55,150 रुपये तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 60,160 रुपये इतका आहे. 

 पुण्यात 22 कॅरेट सोन्याचा रेट आहे 55,150 तर 24 कॅरेट सोन्याचा भाव आहे  60,160

नाशिकमध्ये 22 कॅरेट सोन्याचा रेट आहे 55,180 तर 24 कॅरेट सोन्याचा रेट आहे 60,190

देशात 24 कॅरेट, 10 ग्रॅम  सोन्याची किंमत 60,160 रुपये

22 कॅरेट सोन्याचा विचार केला तर 10 ग्रॅम सोन्याची किंमत 55,150 रुपये इतकी आहे.

जळगावात 1 किलो चांदीचा भाव आहे 80,000 रुपये इतका आहे.

मुंबईत 1 किलो चांदीचा भाव  76,900 रुपये इतका आहे. 

पुण्यात 1 किलो चांदीचा भाव आहे 76,900 रुपये.