जळगावात 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा रेट 65,030 रुपये तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 68,280

मुंबईत 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा रेट 64,140 रुपये तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 69,970 रुपये इतका आहे.

 पुण्यात 22 कॅरेट सोन्याचा रेट आहे 64,140 तर 24 कॅरेट सोन्याचा भाव आहे 69,970

नाशिकमध्ये 22 कॅरेट सोन्याचा रेट आहे 64,170 तर 24 कॅरेट सोन्याचा रेट आहे 70,000

देशात 24 कॅरेट, 10 ग्रॅम  सोन्याची किंमत 69,970 रुपये

 22 कॅरेट सोन्याचा विचार केला तर 10 ग्रॅम सोन्याची किंमत 64,140 रुपये इतकी आहे.

जळगावात 1 किलो चांदीचा भाव आहे 85,000 रुपये इतका आहे.

मुंबईत 1 किलो चांदीचा भाव 81,600 रुपये इतका आहे.

पुण्यात 1 किलो चांदीचा भाव आहे  81,600 रुपये.