जळगावात 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा रेट 58,730 रुपये तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 61,670 आहे. 

पुण्यात 22 कॅरेट सोन्याचा रेट आहे 57,450 तर 24 कॅरेट सोन्याचा भाव आहे  62,670

नाशिकमध्ये 22 कॅरेट सोन्याचा रेट आहे 57,480 तर 24 कॅरेट सोन्याचा रेट आहे 62,700

देशात 24 कॅरेट, 10 ग्रॅम  सोन्याची किंमत 62,670 रुपये

22 कॅरेट सोन्याचा विचार केला तर 10 ग्रॅम सोन्याची किंमत 57,450 रुपये इतकी आहे.

मुंबईत 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा रेट 57,450 रुपये तर 24 कॅरेट सोन्याचा भाव  62,670 रुपये इतका आहे.

जळगावात 1 किलो चांदीचा भाव आहे 81,400 रुपये इतका आहे. 

मुंबईत 1 किलो चांदीचा भाव 78,200 रुपये इतका आहे.

पुण्यात 1 किलो चांदीचा भाव आहे 78,200 रुपये.