जळगावात 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा रेट 60,330 रुपये तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 63,350 आहे.
मुंबईत 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा रेट 59,700 रुपये तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 65,130 रुपये इतका आहे.
पुण्यात 22 कॅरेट सोन्याचा रेट आहे 59,700 तर 24 कॅरेट सोन्याचा भाव आहे 65,130
नाशिकमध्ये 22 कॅरेट सोन्याचा रेट आहे 59,490 तर 24 कॅरेट सोन्याचा रेट आहे 65,160
देशात 24 कॅरेट, 10 ग्रॅम सोन्याची किंमत 65,130 रुपये
22 कॅरेट सोन्याचा विचार केला तर 10 ग्रॅम सोन्याची किंमत 59,700 रुपये इतकी आहे.
जळगावात 1 किलो चांदीचा भाव आहे 78,200 रुपये इतका आहे.
मुंबईत 1 किलो चांदीचा भाव 74,500 रुपये इतका आहे.
पुण्यात 1 किलो चांदीचा भाव आहे 74,500 रुपये.