जळगावात 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा रेट 66,630 रुपये तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 69,960

मुंबईत 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा रेट  66,050 रुपये तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 72,050 रुपये इतका आहे.

 पुण्यात 22 कॅरेट सोन्याचा रेट आहे  66,050 तर 24 कॅरेट सोन्याचा भाव आहे 72,050

नाशिकमध्ये 22 कॅरेट सोन्याचा रेट आहे 65,880 तर 24 कॅरेट सोन्याचा रेट आहे 71,860

 देशात 24 कॅरेट, 10 ग्रॅम  सोन्याची किंमत 72,050 रुपये

 22 कॅरेट सोन्याचा विचार केला तर 10 ग्रॅम सोन्याची किंमत 66,050 रुपये इतकी आहे.

जळगावात 1 किलो चांदीचा भाव आहे 86,500 रुपये इतका आहे.

मुंबईत 1 किलो चांदीचा भाव 84,000 रुपये इतका आहे.

पुण्यात 1 किलो चांदीचा भाव आहे 84,000 रुपये.