जळगावात 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा रेट 57,380 रुपये तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 60,250 आहे. 

मुंबईत 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा रेट  56,350 रुपये तर 24 कॅरेट सोन्याचा भाव  61,470 रुपये इतका आहे. 

पुण्यात 22 कॅरेट सोन्याचा रेट आहे  56,350 तर 24 कॅरेट सोन्याचा भाव आहे  61,470 

नाशिकमध्ये 22 कॅरेट सोन्याचा रेट आहे 56,530 तर 24 कॅरेट सोन्याचा रेट आहे 61,500

देशात 24 कॅरेट, 10 ग्रॅम  सोन्याची किंमत 61,470 रुपये

22 कॅरेट सोन्याचा विचार केला तर 10 ग्रॅम सोन्याची किंमत 56,350 रुपये इतकी आहे.

जळगावात 1 किलो चांदीचा भाव आहे 78,200 रुपये इतका आहे. 

मुंबईत 1 किलो चांदीचा भाव 75,200 रुपये इतका आहे.

पुण्यात 1 किलो चांदीचा भाव आहे  75,200 रुपये.