जळगावात 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा रेट 58,330 रुपये तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 61,250 आहे.
मुंबईत 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा रेट 57,550 रुपये तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 62,780 रुपये इतका आहे.
पुण्यात 22 कॅरेट सोन्याचा रेट आहे 57,550 तर 24 कॅरेट सोन्याचा भाव आहे 62,780
नाशिकमध्ये 22 कॅरेट सोन्याचा रेट आहे 57,580 तर 24 कॅरेट सोन्याचा रेट आहे 62,810
देशात 24 कॅरेट, 10 ग्रॅम सोन्याची किंमत 62,780 रुपये
22 कॅरेट सोन्याचा विचार केला तर 10 ग्रॅम सोन्याची किंमत 57,550 रुपये इतकी आहे.
जळगावात 1 किलो चांदीचा भाव आहे 81,000 रुपये इतका आहे.
मुंबईत 1 किलो चांदीचा भाव 77,200 रुपये इतका आहे.
पुण्यात 1 किलो चांदीचा भाव आहे 77,200 रुपये.