जळगावात 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा रेट 66,230 रुपये तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 69,540

मुंबईत 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा रेट 65,650 रुपये तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 71,620 रुपये इतका आहे.

पुण्यात 22 कॅरेट सोन्याचा रेट आहे 65,650 तर 24 कॅरेट सोन्याचा भाव आहे 71,620

 नाशिकमध्ये 22 कॅरेट सोन्याचा रेट आहे 65,380 तर 24 कॅरेट सोन्याचा रेट आहे 71,320

देशात 24 कॅरेट, 10 ग्रॅम  सोन्याची किंमत 71,620 रुपये

22 कॅरेट सोन्याचा विचार केला तर 10 ग्रॅम सोन्याची किंमत 65,650 रुपये इतकी आहे.

जळगावात 1 किलो चांदीचा भाव आहे 87,000 रुपये इतका आहे.

मुंबईत 1 किलो चांदीचा भाव 84,500 रुपये इतका आहे.

 पुण्यात 1 किलो चांदीचा भाव आहे  84,500 रुपये.