तुमच्या शहरात काय आहे सोन्याचा रेट जाणून घ्या. 

जळगावात 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा रेट 56,780 रुपये तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 59,620 आहे. 

मुंबईत 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा रेट 55,860 रुपये तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 60,940 रुपये इतका आहे. 

 पुण्यात 22 कॅरेट सोन्याचा रेट आहे 55,860  तर 24 कॅरेट सोन्याचा भाव आहे  60,940 इतका 10 ग्रॅम सोन्याचा भाव आहे.

नाशिकमध्ये 22 कॅरेट सोन्याचा रेट आहे 55,890 तर 24 कॅरेट सोन्याचा रेट आहे 60,970

देशात 24 कॅरेट, 10 ग्रॅम  सोन्याची किंमत 60,940 रुपये आहे.

22 कॅरेट सोन्याचा विचार केला तर 10 ग्रॅम सोन्याची किंमत 55,860 रुपये इतकी आहे.

जळगावात 1 किलो चांदीचा भाव आहे 76,800 रुपये इतका आहे.

मुंबईत 1 किलो चांदीचा भाव 72,800 रुपये इतका आहे.

पुण्यात 1 किलो चांदीचा भाव आहे 72,800 रुपये.