तुमच्या शहरात काय आहे सोन्याचा रेट जाणून घ्या.
जळगावात
10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा रेट 56,230 रुपये तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 59,040 आहे.
मुंबईत 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा रेट 55,400 रुपये तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 60,450 रुपये इतका आहे.
पुण्यात 22 कॅरेट सोन्याचा रेट आहे 55,400 तर 24 कॅरेट सोन्याचा भाव आहे 60,450 इतका
10 ग्रॅम सोन्याचा भाव आहे.
नाशिकमध्ये 22 कॅरेट सोन्याचा रेट आहे 55,430 तर 24 कॅरेट सोन्याचा रेट आहे 60,480
देशात 24 कॅरेट, 10 ग्रॅम सोन्याची किंमत 60,450 रुपये आहे.
22 कॅरेट सोन्याचा विचार केला तर 10 ग्रॅम सोन्याची किंमत 55,400 रुपये इतकी आहे.
जळगावात 1 किलो चांदीचा भाव आहे 79,300 रुपये इतका आहे.
मुंबईत 1 किलो चांदीचा भाव 74,100 रुपये इतका आहे.
पुण्यात 1 किलो चांदीचा भाव आहे 74,100 रुपये.