तुमच्या शहरात काय आहे सोनं आणि चांदीचा रेट जाणून घ्या.
जळगावात 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा रेट 55,630 रुपये तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 58,410 आहे.
मुंबईत 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा रेट 54,700 रुपये तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 59,670 रुपये इतका आहे.
पुण्यात 22 कॅरेट सोन्याचा रेट आहे 54,700 तर 24 कॅरेट सोन्याचा भाव आहे 59,670 इतका
10 ग्रॅम सोन्याचा भाव आहे.
नाशिकमध्ये 22 कॅरेट सोन्याचा रेट आहे 54,730 तर 24 कॅरेट सोन्याचा रेट आहे 59,700
देशात 24 कॅरेट, 10 ग्रॅम सोन्याची किंमत 59,670 रुपये आहे.
22 कॅरेट सोन्याचा विचार केला तर 10 ग्रॅम सोन्याची किंमत 54,700 रुपये इतकी आहे.
जळगावात 1 किलो चांदीचा भाव आहे 77,500 रुपये इतका आहे.
मुंबईत 1 किलो चांदीचा भाव 73,100 रुपये इतका आहे.
पुण्यात 1 किलो चांदीचा भाव आहे 73,100 रुपये.