तुमच्या शहरात काय आहे सोन्याचा रेट जाणून घ्या.
जळगावात 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा रेट 56,630 रुपये तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 59,460 आहे.
मुंबईत 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा रेट 55,790 रुपये तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 60.860 रुपये इतका आहे.
पुण्यात 22 कॅरेट सोन्याचा रेट आहे 55,790 तर 24 कॅरेट सोन्याचा भाव आहे 60.860 इतका
10 ग्रॅम सोन्याचा भाव आहे.
नाशिकमध्ये 22 कॅरेट सोन्याचा रेट आहे 55,680 तर 24 कॅरेट सोन्याचा रेट आहे 60,740
देशात 24 कॅरेट, 10 ग्रॅम सोन्याची किंमत 60.860 रुपये आहे.
22 कॅरेट सोन्याचा विचार केला तर 10 ग्रॅम सोन्याची किंमत 55,790 रुपये इतकी आहे.