तुमच्या शहरात काय आहे सोन्याचा रेट जाणून घ्या.
जळगावात 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा रेट 56,480 रुपये तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 59,300 आहे.
मुंबईत 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा रेट 55,580 रुपये तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 60,930 रुपये इतका आहे.
पुण्यात 22 कॅरेट सोन्याचा रेट आहे 55,580 तर 24 कॅरेट सोन्याचा भाव आहे 60,930 इतका
10 ग्रॅम सोन्याचा भाव आहे.
नाशिकमध्ये 22 कॅरेट सोन्याचा रेट आहे 55,880 तर 24 कॅरेट सोन्याचा रेट आहे 60,960
देशात 24 कॅरेट, 10 ग्रॅम सोन्याची किंमत 60,930 रुपये आहे.
22 कॅरेट सोन्याचा विचार केला तर 10 ग्रॅम सोन्याची किंमत 55,850 रुपये इतकी आहे.
जळगावात 1 किलो चांदीचा भाव आहे 76,500 रुपये इतका आहे.
मुंबईत 1 किलो चांदीचा भाव 76,800 रुपये इतका आहे.
पुण्यात 1 किलो चांदीचा भाव आहे 76,800 रुपये.