www.navarashtra.com

Published March 17,  2025

By  Mayur Navle

2035 मध्ये 10 ग्राम सोन्याची किंमत किती असेल?

Pic Credit - iStock

मागील काही दिवसांपासून सोन्याचे भाव वाढताना दिसत आहे.

सोन्याचे भाव

सध्या 10 ग्राम सोन्याचा भाव हा 90, 000 पार झाला आहे.

ऐतिहासिक किंमत

चला जाणून घेऊया, 2035 मध्ये सोन्याची किंमत किती असू शकते?

भविष्यात किती किंमत?

भविष्यात सोन्याची किंमत किती असेल याचा अंदाज लावणे थोडे कठीण आहे. म्हणूनच आपण काही रिपोर्ट्सची मदत घेऊया.

अंदाज लावणे कठीण

एका रिपोर्टनुसार, 2030 मध्ये दहा ग्रॅम 24 कॅरेट सोन्याची किंमत अंदाजे 1,68,000 रुपयांवर पोहोचू शकते.

2030 मधील किंमत

एका रिपोर्टनुसार, 2030 मध्ये दहा ग्रॅम 24 कॅरेट सोन्याची किंमत अंदाजे 1,11,679 रुपयांवर पोहोचू शकते.

अन्य रिपोर्टमधील माहिती

आता या रिपोर्ट वरून आपण असा अंदाज लावू शकतो की 2035 मध्ये सोन्याची किंमत 1,50,000  ते 2,00,000 पर्यंत जाऊ शकते.

2035 मधील किंमत

किडनीसाठी अमृत आहे कलिंगड