गोल्डन गोल्ब अवॉर्ड्स 2024 चा सोहळा पार पडला.

81 वा गोल्डन ग्लोब अवॉर्ड्स सोहळा अमेरिकेतल्या कॅलिफोर्नियात झाला.

बार्बी,ओपेनहाइमर, पुअर थिंग्स, पास्ट लाइव्स या सिनेमांचा बोलबाला होता.

'ओपेनहायमर' ठरला सर्वोत्कृष्ट चित्रपट तर अभिनेता किलियन मर्फी  ठरला सर्वोत्कृष्ट अभिनेता

क्रिस्टोफर नोलनला सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार मिळाला.

'बार्बी' सिनेमाला 9 कॅटेगरीमध्ये अवॉर्ड मिळाले.

तर 'ओपेनहाइमर' सिनेमाला 8 कॅटेगरीमध्ये नॉमिनेश मिळाले होते.

'किलर्स ऑफ द फ्लॉवर्स मून'मधील भूमिकेसाठी लिली ग्लॅडस्टोनला अवॉर्ड मिळाले.