Fill in some text

Google माहितीये पण त्याचा फुल फॉर्म ???

गुगल ही अशी गोष्ट आहे ज्याच्याशिवाय आपलं आयुष्य अर्धवट आहे, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही.

Google हे सर्च इंजिन आहे हे सर्वांनाच माहित असेल. मात्र याचा फुल फॉर्म काय?

Google चा फुल फॉर्म नेमका काय आहे याविषयी जाणून घेऊया...

Google चा फुल फॉर्म ग्लोबल ऑर्गनायझेशन ऑफ ओरिएंटेड ग्रुप लँग्वेज ऑफ अर्थ आहे.

Fill in some text

कोट्यावधी लोक रोज गुगलचा वापर करत असतील मात्र यातील काहींनाच याचा फुल फॉर्म माहित असेल.

अनेक गोष्टींची माहिती जाणून घेण्यासाठी गुगलचा उपयोग होतो.