www.navarashtra.com

Published Dec 01, 2024

By  Tejas Bhagwat

आपल्याला प्रवासाच्या वेळेस गुगल मॅप्सचा मोठा फायदा होतो.

Pic Credit -  istockphoto

मात्र हे गुगल मॅप्स काशाप्रकरे काम करते जाणून घेऊयात.

गुगल मॅप्स

डेटा गोळा करण्यासाठी गुगल स्ट्रीट कारचा वापर केला जातो.

स्ट्रीट कार

गुगल एआय आणि मशीन लर्निंग सिस्टिम डेटाला प्रोसेस करते.

गुगल एआय

ट्रॅफिक आणि अन्य माहितीसाठी गुगल रिअल टाइम डेटाचा उपयोग करते.

रिअल टाइम डेटा

गुगल सरकारी आणि खासगी संस्थांनी दिलेल्या माहितीनुसार, यूजर्सना माहिती पुरवते. 

यूजर्स