Google ने Pixel 8, Pixel 8 Pro, Pixel Watch 2 भारतात लाँच केले आहे.

Google ने Pixel 8 ProPixel 8 आणि Pixel 8 Pro मध्ये AI वर देखील लक्ष केंद्रित केले आहे.

Pixel 8 Pro,Pixel 8 आणि 8 Pro मध्ये Tensor G3 चिपसेट आहे. 7 वर्षांपर्यंत OS अपडेट मिळणार आहे

Pixel 8 ची किंमत 75,999 आहे, काही बँकांमध्ये 8,000 पर्यंत डिस्काउंट मिळत आहे.

Pixel 8 Pro ची किंमत 1,06,999 रुपये आहे. काही बँकांमध्ये 9000 रुपये डिस्काउंट आहे

Pixel 8 ची प्री-ऑर्डर सुरू झाली आहे, 12 ऑक्टोबरपासून फ्लिपकार्टवर सुरू होईल.

Pixel 8 मध्ये 6.8 इंच एक्टुआ डिस्प्ले आहे,जी 2000 Nits च्या ब्राइटनेससह येते.

Google ने Pixel Watch 2 देखील लॉन्च केला आहे, ज्याची किंमत 39,900 रुपये आहे.

Pixel Watch 2 with Pixel 8 किंवा Pixel 8 Pro 19,999 रुपये किंवा Pixel Buds Pro 8,999 रुपयांना खरेदी