गुगल हे जगातील सर्वात मोठे सर्च इंजिन म्हणून ओळखले जाते.
जवळपास प्रत्येक लहान-मोठ्या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला गुगलवर सहज मिळू शकते.
भारतीय वंशाचे सुंदर पिचाई सध्या गुगलचे सीईओ आहेत.
तुम्हाला माहीत आहे का गुगलवर एका दिवसात किती वेळा सर्च केले जाते?
ऑनलाइन कळते की, गुगलवर २४ तासांत किती वेळा सर्च केले जाते?
2019 मध्ये, Google वर सर्चमध्ये 3.5 अब्ज पर्यंत होती आणि आता ती 5.5 अब्ज किंवा 6 अब्ज पर्यंत असू शकते.
एका दिवसात 3 अब्ज 50 कोटी सर्च केले जातात, असे ऑनलाइन सर्वेमध्ये आढळून आले आहे.
दाव्यानुसार, गुगलवर दर सेकंदाला 70,000 सर्च केले जातात.
सर्च इंजिनवर दिवसातून किती वेळा सर्च केले जाते याची पुष्टी गुगल स्वतः करत नाही.