या वर्षा खेळाडूंनी लक्षात राहतील अशा अनेक गोष्टी केल्या आहेत.
2023 मध्ये हे खेळाडू गुगलवर जास्त प्रमाणत सर्च करण्याते आले. ही यादी 'मार्केटिंग माईंड्स'ने जारी केली आहे
विराट कोहली या लिटस्टमध्ये नंबर 1 वर आहे.
तर मिस्टर कूल अर्थातच महेंद्र सिंग धोनी 2 नंबरवर आहे.
फुटबॉल खेळाडू लियोनेल मेसी नंबर 3 वर आहे.
पोर्तुगालचा स्टार फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डो चौथ्या क्रमांकावर आहे.
भारतीय क्रिकेटपटू रोहित शर्मा पाचव्या स्थानावर आहे.
क्रिकेटचा देव असणारा सचिन तेंडुलकर सहाव्या स्थानावर आहे.
सूर्यकुमार यादव, सानिया मिर्जा, हार्दिक पांड्या, पी.व्ही. सिंधू अनुक्रमे 7व्या,8व्या, 9व्या आणि 10 व्या स्थानावर आहे.