तुम्ही गुगलवरही काही शोधता का? मात्र काही गोष्टी शोधल्याने तुम्ही अडचणीत येऊ शकता.
बर्याच लोकांसाठी इंटरनेट म्हणजे Google, मात्र इथे काहीही सर्च करताना काळजी घ्या.
Google वर काय शोधू नये याचीसुद्धा एक list आहे.
चाइल्ड पॉर्न पाहणे बेकायदेशीर आहे. त्यामुळे तुमच्यावर कारवाई होऊ शकते.
Bomb तयार करणं कधीही सर्च करू नये, त्यामुळे तुम्हाला जेलमध्ये जावं लागू शकतं.
एखाद्याचे खाजगी फोटो आणि व्हिडिओ त्यांच्या नकळत शेअर करणे बेकायदेशीरही आहे.
कोणत्याही पीडितेचा फोटो,नाव शेअर करणं चुकीचं आहे.
सिनेमाची पायरसी करू नये. फिल्म डाऊनलोड करणं अवैध मानलं जातं.
पायरेटेड सिनेमा पाहिल्यास 10 लाख रुपये दंडही भरावा लागू शकतो.