Do a Barrel Roll - Google Easter egg हे गुगल वरील एक अमेझिंग सर्च करा. यामध्ये तुमचं पेज फ्लिप होऊ शकतं.
Google Tuner मध्ये गाण म्हणताना तुमच्या आवडीचं बॅकग्राऊंट म्युझिक प्ले केलं जातं
Roll dice मध्ये तुम्ही लुडोमधील खेळाप्रमाणे ऑनलाईन dice roll करू शकता.
breathing exercise हे फीचर 1 मिनीटांसाठी कार्य करते. इथे तुम्हाला फीचरमध्ये दाखवल्याप्रमाणे breathing exercise करायचं आहे.
क्रिकेट खेळाताना ज्याप्रमाणे एखादा कॉईन टॉस केला जातो त्याप्रमाणे
हे
Flip A Coin फीचर आहे
व्हिडीओ गेममध्ये, रशिंग किंवा रशडाउन ज्याप्रमाणे असते तसेच गुगलचे हे Zerg Rush आहे
गुगलच्या Thanos Snap - Google Easter egg मध्ये चुटकी वाजवताच सर्व गायब होतं
आपल्या हातून एखादी वस्तू पडून फुटते त्याप्रमाणे Google Gravity ओपन करताच खाली पडतं.
Atari Breakout हा एखाद्या गेम सारखा अमेझिंग आहे.