जो जन्माला आलेला आहे त्याचा एक ना एक दिवस मृत्यू होणार हे निश्चित आहे.
मृत्यू होण्यापूर्वी काही संकेत मिळतात असे मानले जाते.
मृत्यूपूर्वी कोणते संकेत मिळतात, याबाबत थोडं जाणून घेऊया.
तुमच्या पंचेद्रियांनी काम करणं बंद केल्यास ते मृत्यूच लक्षण असू शकते.
तारे, चंद्र व्यवस्थित दिसत नसल्याच अशा व्यक्तीचा मृत्यू जवळ आल्याचा संकेत मानतात.
एखाद्याला त्याची सावली डोक्याशिवाय किंवा स्वत:ची सावली दिसत नसल्यास मृत्यूचे संकेत मानतात.
रात्री इंद्रधनुष्य आणि दिवसा उल्कावर्षाव दिसल्यास त्याचं आयुष्य फक्त 6 महिने बाकी असल्याचं म्हटलं जातं.
ही माहिती इंटरनेट, सोशल मीडियावरवर आधारित आहे. आम्ही याचे समर्थन करत नाही.